Thursday, February 14, 2013
आजची 'गोष्ट'!!
प्रेमाबद्दल बरंच लिहील जात,लिहायलाही हव म्हणा...प्रसन्न क्षणांना अधिकार आहे व्यक्त होण्याचा.....
मुलासाठी हे नवीन होत. तरी त्याने खिळा ठोकण सुरु केल. त्याच दिवशी १० खिळे!! हळू हळू मुलाच्या लक्षात येऊ लागल...खिळा ठोकला
कारण आज संत Valentinus साठी आपण हा दिवस साजरा करतो..चला. शांतता आणि प्रेम यांचा सुरेख मेळ साधत आनंदाने जगूया. ,२१व्या शतकात माणसामधल्या संतांचा आदर करूया!! happy valentine's day!!
Thursday, February 7, 2013
Sorry?
sorry म्हणायचं का मी?
मी पुढाकार घेतला म्हणून?
मी प्रश्न विचारले म्हणून?
आणि तुम्ही निरुत्तर झालात म्हणून?
sorry म्हणायचं का मी?
मी सुरुवात केली म्हणून
मी आनंद पसरविला म्हणून?
तुमच्या पोटात दुखाल म्हणून?
कधी नव्हे ते तुमच कर्तेपण हुकल म्हणून?
sorry म्हणायचं का मी?
मी तत्त्वाने वागले म्हणून?
मी मुद्द्याच बोलले म्हणून?
तुमचे मुखवटे ओरबाडले म्हणून?
आणि सत्य मांडलं म्हणून?
sorry म्हणायचं का मी?
मी बापू झाले नाही?
न कुणी विवेकी बाबा?
माझ्याच मंडळी पाहतो
अविचारांचा फक्त ताबा?
sorry मंडळी;
यासाठी
कारण या 'sorry'ला खूप अर्थ आहे
आणि तुमच्यासमोर त्याच्यासोबत शरण येण..
म्हणजे माझ असण व्यर्थ आहे.
Subscribe to:
Posts (Atom)